आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार : मराठा आरक्षणाला 102 व्या घटनादुरूस्तीचा अडथळा नसल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे या कलमाचा बाऊ करून मराठा आरक्षणाचा निर्णय लांबवू नये, असे त्यांनी नमूद केले. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून एमपीएसचीची परीक्षा घ्यायला हवी, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics